एक्स्प्लोर
Nashik : देऊळबंद धोरण बदलण्याची नाशिकच्या पुरोहित संघाची ठाकरे सरकारकडे मागणी
श्रावण महिन्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील शिवमंदिरं भाविकांसाठी सुरु करण्याची मागणी आता नाशिकच्या पुरोहित संघानंही केलाय. शहरांमधील जनजीवन पूर्वपदावर आणत असताना दुकानं खुली करणाऱ्या सरकारनं आता देऊळबंद धोरण बदलण्याची मागणीही पुरोहित संघाकडून करण्यात आली. श्रावणात सण-उत्सवांना सुरुवात होते, त्यामुळे मंदिरावर अवलंबून असणाऱ्या घटकांच्या रोजगाराचाही प्रश्न उत्पन्न झालाय. सरकारनं त्यांचाही विचार करावा..
नाशिक
Supriya Sule Nashik Speech : पांडुरंग म्हणतो माझे दर्शन घ्यायला येऊ नका, सेवा केली तर मी दर्शन द्यायला येईल
Nashik Operation Tiger Special Report : ठाकरेंच्या नगरसेवकांना ऑफर? नाशिकमध्ये एकीची वज्रमूठ
Gokul Gite Nashik: प्रचार थांबवूनही निवडणूक कशी जिंकली?; गोकुळ गीतेंनी सांगितली विजयाची Inside Story
LPG Price Hike Impact : सिलेंडर दरवाढीचा फटका! वडापाव-मिसळ ते तांबडा रस्सा महागणार? | ABP Majha
Rohit Pawar Full Speech : येत्या २६ तारखेला चांदवड येथे रास्तारोको आंदोलन करणार; रोहित पवार आक्रमक
आणखी पाहा






















