एक्स्प्लोर

Nashik Potholes : नाशिक शहरात खड्ड्यांचं साम्राज्य; रस्ते दुरुस्ती करा, नागरिकांची मागणी ABP Majha

दोन दिवसांच्या संततधार पावसामुळेच नाशिक शहरातील रस्त्यांवर भलेमोठे खड्डे पडल्याने नाशिक महापालिकेचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आलाय. चिखलमय झालेले रस्ते, खड्ड्यात साचलेले पाणी, रस्त्यावर पसरलेली खडी यामुळे रस्त्यांवरून प्रवास करतांना नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतोय. शहरातील जवळपास सर्वच मुख्य रस्त्यांसह कॉलनी रस्त्यांवर भलेमोठे खड्डे पडले असून रस्त्यांची अक्षरशः चाळण झालीय आणि यामुळे अनेक ठिकाणी वाहनचालकांना वाहतूक कोंडीचा सामना देखिल करावा लागतोय. खरं तर पावसाळ्यात रस्त्यांवर खड्डे पडणं हे काही नाशिककरांना नविन नाही. नाशिककरांनी पालिकेविरोधात आवाज उठवताच रस्त्यांची तात्पुरती डागडुजी केली जाते मात्र काही दिवसानंतर परिस्थिती जैसे थेच बघायला मिळत असल्याने महापालिका बांधकाम विभागाच्या रस्त्यांच्या कामांबाबतही शंका उपस्थित केली जातीय. दरम्यान नाशिकमधील या खड्डयांचा पेठरोड वरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी यांनी..  

नाशिक व्हिडीओ

Rupali Thombare Reaction On Rupali Chakankar Captain Ashok Kharat Case Pune Today News Update
Rupali Thombare Pune : नाशिक कॅप्टन खरात प्रकरणात रुपाली चाकणकरांचा राजीनामा घ्या
आणखी पाहा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Rajpal Yadav Dholis Virat Kohli Favourite Movie: तिहार तुरुंगात शिक्षा भोगून आलेल्या राजपाल यादवचा खुद्द विराट कोहलीही फॅन; वारंवार पाहतो 'हा' सिनेमा
तिहार तुरुंगात शिक्षा भोगून आलेल्या राजपाल यादवचा खुद्द विराट कोहलीही फॅन; वारंवार पाहतो 'हा' सिनेमा
Satara ZP Election: सातारा महायुतीतील अभूतपूर्व राड्यात भाजपची छुपी रणनिती, शिवसेना उबाठाच्या खांद्यावर भाजपची बंदूक
सातारा महायुतीतील अभूतपूर्व राड्यात भाजपची छुपी रणनिती उघड, ठाकरेसेनेच्या खांद्यावर भाजपची बंदूक? राजकीय चर्चांना उधाण
Shukra Transit 2026: मार्च जाता जाता 5 राशींच्या आयुष्याचं सोनं करणार! 26 मार्चला शुक्राचे डबल संक्रमण, कुबेराचा खजिना खुला, श्रीमंतीचे योग..
मार्च जाता जाता 5 राशींच्या आयुष्याचं सोनं करणार! 26 मार्चला शुक्राचे डबल संक्रमण, कुबेराचा खजिना खुला, श्रीमंतीचे योग..
Horoscope Today 24 March 2026: आजचा मंगळवार 6 राशींसाठी भाग्याचा! श्रीगणेशाच्या कृपेने नशीब चमकणार, पैसा, नोकरी, प्रेम.. आजचे राशीभविष्य
आजचा मंगळवार 6 राशींसाठी भाग्याचा! श्रीगणेशाच्या कृपेने नशीब चमकणार, पैसा, नोकरी, प्रेम.. आजचे राशीभविष्य
ABP Premium

व्हिडीओ

Satara ZP | साताऱ्यात करामती, अडचणीत महायुती? Special Report
Ashok Kharat Nashik | भोंदूबाबा अशोक खरात नेमका कसा अडकला? Special Report
Ashok Kharat | रिमोटवरचा साप नाचवून खरातने भक्तांना घाबरवलं Special Report
Neelam Gorhe on Satara : सातारा पोलीस अधीक्षकांचं निलंबन करा, उपसभापतींचे निर्देश
Shambhuraj Desai On Anil Parab : उगाच डिवचू नका, आम्ही हतबल आहोत असं समजायचं कारण नाही - देसाई

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
 Colombia Plane Crash: कोलंबियात मोठी दुर्घटना, 110 जवानांना घेऊन जाणारं हवाई दलाचं विमान उड्डाण घेताच तीन किलोमीटरवर क्रॅश   
कोलंबियात मोठी दुर्घटना, 110 जवानांना घेऊन जाणारं हवाई दलाचं विमान उड्डाण घेताच क्रॅश
Bacchu kadu: बच्चू कडूंनी सरकारी कार्यालयावर फेकले कांदे; रस्त्यावरच भरवल्या पंगती, अधिकाऱ्यांशी फोनवरुन चर्चा
बच्चू कडूंनी सरकारी कार्यालयावर फेकले कांदे; रस्त्यावरच भरवल्या पंगती, अधिकाऱ्यांशी फोनवरुन चर्चा
Tamil Nadu NDA Seat Sharing : तामिळनाडूत एनडीएचं जागा वाटप ठरलं, भाजप 234 पैकी किती जागा लढवणार? आकडेवारी समोर
तामिळनाडूत एनडीएचं जागा वाटप ठरलं, भाजप 234 पैकी किती जागा लढवणार? आकडेवारी समोर
Rahul Gandhi : इराण युद्ध आणि तेल संकटावर मोदींनी ट्रम्पच्या विरोधात एक शब्दही उच्चारला नाही; राहुल गांधींची टीका
इराण युद्ध आणि तेल संकटावर मोदींनी ट्रम्पच्या विरोधात एक शब्दही उच्चारला नाही; राहुल गांधींची टीका
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प म्हणाले पाच दिवस इराणच्या ऊर्जा प्रकल्पांवर हल्ले करणार नाही, इराणच्या मीडियाकडून ट्रम्प यांची खिल्ली, नेमकं काय घडलं?
ट्रम्प म्हणाले 5 दिवस ऊर्जा प्रकल्पांवर हल्ले करणार नाही, इराणच्या मीडियाकडून खिल्ली, इराणच्या मीडियात काय चर्चा?
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 मार्च 2026 | सोमवार
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 मार्च 2026 | सोमवार
मोठी बातमी : कुणाची माय व्याXX बघतोच, मित्रपक्ष भाजपबद्दल बोलताना शिंदेंच्या आमदाराची जीभ घसरली, वादाचा नवा अंक
मोठी बातमी : कुणाची माय व्याXX बघतोच, मित्रपक्ष भाजपबद्दल बोलताना शिंदेंच्या आमदाराची जीभ घसरली, वादाचा नवा अंक
मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर तीन दिवस टोलमाफी; राष्ट्रवादीच्या खासदाराने दिली माहिती, कोणाला मिळणार लाभ?
मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर तीन दिवस टोलमाफी; राष्ट्रवादीच्या खासदाराने दिली माहिती, कोणाला मिळणार लाभ?
Embed widget