एक्स्प्लोर

Sanjay Raut: संजय राऊत आध्यात्मिक असू शकत नाही का? दररोज 10 वाजता ते कीर्तन करत असतात; बोध कीर्तन प्रकाशन सोहळ्यात राऊतांची फटकेबाजी

Sanjay Raut: संजय राऊत लिखित बोध कीर्तन पुस्तक प्रकाशनाचा सोहळा पार पडला. या कार्यक्रमाला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, लेखक अंबरिश मिश्र प्रमुख पाहुणे होते.

Sanjay Raut: "महाराष्ट्रामध्ये प्रत्येक पुस्तकाचा एक उत्सव साजरा व्हावा म्हणून मी माझ्या प्रत्येक पुस्तकाचा कार्यक्रम करतो." खाद्य किंवा कपड्यांचे उत्सव आपण नेहमी साजरे करतो, परंतु महाराष्ट्राच्या राजधानीत मराठी साहित्यासाठी लोक एकत्र येतात आणि संवाद साधतात हे सिद्ध करण्यासाठी अशा साहित्यिक कार्यक्रमांना प्राधान्य दिले पाहिजे, असे प्रतिपादन शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केले. राऊत लिखित बोध कीर्तन पुस्तक प्रकाशनाचा सोहळा पार पडला. या कार्यक्रमाला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, लेखक अंबरिश मिश्र प्रमुख पाहुणे होते. संजय राऊत आध्यात्मिक असू शकत नाही का? दररोज 10 वाजता ते कीर्तन करत असतात, असे म्हणत त्यांनी चांगली फटकेबाजी केली. 

संजय राऊत म्हणाले, "उत्तम वक्ता हा उत्तम कीर्तनकार असावा लागतो." पुस्तकाच्या 'बोध कीर्तन' या नावावर काहींना वाटते की राऊत आध्यात्मिक कसे असू शकतात? परंतु, वक्त्याकडे सांगण्यासारखे काही असेल तरच तो उत्तम कीर्तन करू शकतो आणि अशाच कीर्तनकाराला जास्त श्रोते लाभतात. "मला तुरुंगात जे 105 दिवस मिळाले, त्यात कामच नव्हते; अधूनमधून लेखकांना तुरुंगात पाठवायला पाहिजे, त्यामुळे उत्तम साहित्य निर्माण होईल." त्यांनी सांगितले की, जगात वीर सावरकर, लोकमान्य टिळक, जयप्रकाश नारायण, गॉर्की, स्टालिन, लेनिन यांचे उत्तम साहित्य तुरुंगातच निर्माण झाले आहे आणि क्रांतीची ठिणगीही तिकडेच पडते. ते म्हणाले की, "आम्हाला ज्या कोठडीत ठेवले होते, त्याच्या बाजूला २-बीएचके हॉलसारखी सुंदर कोठडी होती." जेव्हा आम्ही जेलरला तिथे शिफ्ट करण्याची मागणी करायचो, तेव्हा ते सांगायचे की लंडनच्या कोर्टाला मानवी हक्कांचे पालन होत असल्याचे दाखवण्यासाठी ही कोठडी निरव मोदी किंवा विजय मल्यासाठी राखून ठेवलेली आहे. 

"मोदी काय माझे व्यक्तिगत शत्रू आहेत?" 

राऊत यांनी सांगितले की, "मोदी काय माझे व्यक्तिगत शत्रू आहेत?" अयोध्येत राम मंदिर प्राणप्रतिष्ठापना प्रसंगी त्यांनी केलेले प्रभू श्रीरामावरील भाषण मी तुरुंगात असताना ऐकले व लिहून काढले. समोर टेलिप्रॉम्प्टर नसताना त्यांनी केलेले ते उस्फूर्त अराजकीय भाषण त्यांच्या आतापर्यंतच्या सर्व भाषणांमधील एक उत्तम नमुना होते, म्हणून त्याचा समावेश पुस्तकात केला आहे. "मी पण माणूस आहे, आपल्यालाही भावना असतात, कविता आवडतात." प्रसिद्ध कवी ग्रेस हे त्यांच्या 'सामना' येथील कॅबिनमध्ये येऊन तासंतास बसायचे आणि अशा अनेक साहित्यिक मित्रांशी झालेल्या संवादातून हे पुस्तक आकारात आले आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या

 

About the author अजय माने

अजय माने
Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Tiger Shroff Attack Case: टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट! मास्टरमाइंड अनिल पंडितचा फरार भावाविरोधात पोलिसांकडून लुकआऊट सर्क्युलर जारी, अभिषेक पंडित अद्याप फरारच!
टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट! मास्टरमाइंड अनिल पंडितचा फरार भावाविरोधात पोलिसांकडून लुकआऊट सर्क्युलर जारी, अभिषेक पंडित अद्याप फरारच!
Eknath Shinde stops Prabhadevi demolition: मोठी बातमी : एकनाथ शिंदेंचा थेट रेल्वेमंत्र्यांना फोन, प्रभादेवीत तोडकामासाठी गेलेले JCB माघारी फिरले, पुनर्वसनाशिवाय हातोडा चालणार नाही!
एकनाथ शिंदेंचा थेट रेल्वेमंत्र्यांना फोन, प्रभादेवीत तोडकामासाठी गेलेले JCB माघारी फिरले, पुनर्वसनाशिवाय हातोडा चालणार नाही!
PF Account EPFO: नोकरदारांसाठी आनंदाची बातमी, पीएफ काढण्याच्या नियमात महत्त्वाचा बदल, दोन महिन्यांत सगळा पूर्ण PF काढता येणार
नोकरदारांसाठी आनंदाची बातमी, पीएफ काढण्याच्या नियमात महत्त्वाचा बदल, दोन महिन्यांत सगळा पूर्ण PF काढता येणार
Sanjay Raut : नागपूरचं नामांतर दीक्षाभूमी करा, खासदार संजय राऊतांची सर्वात मोठी मागणी; म्हणाले, डॉ. बाबासाहेबांना खरी श्रद्धांजली, मुख्यमंत्री फडणवीसांनी प्रस्ताव आणला तर...
नागपूरचं नामांतर दीक्षाभूमी करा, खासदार संजय राऊतांची सर्वात मोठी मागणी; म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना खरी श्रद्धांजली, मुख्यमंत्री फडणवीसांनी प्रस्ताव आणला तर...
Advertisement

व्हिडीओ

Sanjay Raut PC Mumbai : इंदू मिल स्मारकाची किंमत का वाढतेय याचा सरकारने खुलासा करावा
Sanjay Raut Mumbai : नागपूरचं नामांतर दीक्षाभूमी करा, आम्ही सरकारच्या बाजूने; संजय राऊतांची मागणी
Dadar Station Name Change : रेल्वे नव्हे मेट्रो स्टेशन, 'चैत्यभूमी'वरून कन्फ्युजन Special Report
Shaina NC Controversy : 'दाखल करा गुन्हा', माफीनंतरही टार्गेट शायना Special Report
Sanjay Raut UNCUT : फोटो आणलाच कशाला? त्या बाईवर गुन्हा दाखल करा, राऊतांची मोठी मागणी
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gondia Crime News : 13 लाखांची सुपारी दिली; पतीच्या मैत्रिणीला संपवलं, अडीच वर्षांची चिमुकली आईच्या मायेपासून झाली पोरकी, पुण्यातील एअर हॉस्टेसला कसं संपवलं, हादरवणारी माहिती समोर
13 लाखांची सुपारी दिली; पतीच्या मैत्रिणीला संपवलं, अडीच वर्षांची चिमुकली आईच्या मायेपासून झाली पोरकी, पुण्यातील एअर हॉस्टेसला कसं संपवलं, हादरवणारी माहिती समोर
Police Recruitment menstrual cycle: मासिक पाळीमुळे पोलीस भरतीची संधी हुकणार नाही! तरुणींना शारीरिक चाचणीसाठी मुदतवाढ, राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय
मासिक पाळीमुळे पोलीस भरतीची संधी हुकणार नाही! तरुणींना शारीरिक चाचणीसाठी मुदतवाढ, राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय
Eknath Shinde stops Prabhadevi demolition: मोठी बातमी : एकनाथ शिंदेंचा थेट रेल्वेमंत्र्यांना फोन, प्रभादेवीत तोडकामासाठी गेलेले JCB माघारी फिरले, पुनर्वसनाशिवाय हातोडा चालणार नाही!
एकनाथ शिंदेंचा थेट रेल्वेमंत्र्यांना फोन, प्रभादेवीत तोडकामासाठी गेलेले JCB माघारी फिरले, पुनर्वसनाशिवाय हातोडा चालणार नाही!
Bhandara : भंडारा बाजार समितीत मित्रपक्षांचाच भाजपला 'दे धक्का' काँग्रेसच्या साथीनं शिंदे सेनेचा सभापतीपदावर कब्जा; महायुतीतील अंतर्गत धुसफूस पुन्हा एकदा चव्हाट्यावर?
भंडारा बाजार समितीत मित्रपक्षांचाच भाजपला 'दे धक्का' काँग्रेसच्या साथीनं शिंदे सेनेचा सभापतीपदावर कब्जा; महायुतीतील अंतर्गत धुसफूस पुन्हा एकदा चव्हाट्यावर?
Yash Patil : वय 23 वर्षे अन् AI कंपनीची किंमत 42 हजार कोटी! कोण आहेत यश पाटील? एआय स्टार्टअपचा अमेरिकेत वाजवला डंका, सतेज पाटलांकडूनही कौतुक
वय 23 वर्षे अन् AI कंपनीची किंमत 42 हजार कोटी! कोण आहेत यश पाटील? एआय स्टार्टअपचा अमेरिकेत वाजवला डंका, सतेज पाटलांकडूनही कौतुक
Gold Silver Rate Today: सोने, चांदीचे दर कोसळले, 14 महिन्यांतील सर्वात नीचांकी पातळीवर पोहोचल्या किमती, सोने सहा हजारांनी तर चांदी 12000 हजार रुपयांनी घसरली, जाणून घ्या आजचे दर
सोने, चांदीचे दर कोसळले, 14 महिन्यांतील सर्वात नीचांकी पातळीवर पोहोचल्या किमती, सोने सहा हजारांनी तर चांदी 12000 हजार रुपयांनी घसरली, जाणून घ्या आजचे दर
Nashik Crime News: 11 वर्षांचा संसार; बिहारमधून नाशिकमध्ये वास्तव्यास आले, रिक्षा चालक आकाशचा पत्नीवर संशय, मोबाईलवरून वाद अन् ओढणीनंच गळा आवळला अन्...
11 वर्षांचा संसार; बिहारमधून नाशिकमध्ये वास्तव्यास आले, रिक्षा चालक आकाशचा पत्नीवर संशय, मोबाईलवरून वाद अन् ओढणीनंच गळा आवळला अन्...
Maharashtra Weather Alert : महाराष्ट्रात पुन्हा पावसाचे संकेत; 'अकवान' चक्रीवादळामुळे 8 राज्यांत पावसाचा इशारा, हवामान विभागाचा अलर्ट जारी
महाराष्ट्रात पुन्हा पावसाचे संकेत; 'अकवान' चक्रीवादळामुळे 8 राज्यांत पावसाचा इशारा, हवामान विभागाचा अलर्ट जारी
Embed widget