एक्स्प्लोर
Nashik Onion Traders : नाशिकमधील आंदोलन राज्यभर पसरवणार, व्यापाऱ्यांचा इशारा
Nashik Onion Traders : नाशिकमधील आंदोलन राज्यभर पसरवणार, व्यापाऱ्यांचा इशारा
राज्यात आज सलग चौथ्याही दिवशी कांदा लिलाव बंद आहेत. यासंचसंदर्भात काल सरकारसोबत कांदा व्यापाऱ्यांची एक बैठक झाली. या बैठकीत बंद मागे घेण्याचं आवाहन सरकारच्या वतीनं व्यापाऱ्यांना करण्यात आलं.
Tags :
Nashik आणखी पाहा

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion