एक्स्प्लोर
Nashik Onion Crisis : नाशकात सात दिवसांपासून कांदा बाजार ठप्प, तोडगा काढण्यासाठी आज मुंबईत बैठक
मुंबईत कांदा प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी आज बैठकांचं आयोजन करण्यात आलंय. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणारेय. या बैठकीत 6 ते 7 मागण्यावर आज चर्चा होणार असल्याची माहिती आहे.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion

















