एक्स्प्लोर

Nashik Crime: गुन्हेगारांवर नाशिक पोलिसांचा 'सर्जिकल स्ट्राईक'; भाजपनंतर शिंदे गटाच्या बड्या नेत्यांच्या अडचणी वाढल्या, थेट गुन्हे दाखल

Nashik Crime: गुन्हेगारीला राजकीय नेत्यांचे मिळणारे पाठबळ बघता नाशिक पोलिसांनी गुन्हेगारांवर कारवाईचा बडगा उगारलाय.

Nashik Crime: नाशिक शहरातील गुन्हेगारीचा वाढता आलेख कमी करण्यासाठी शहर पोलिसांनी (City Police) आवश्यक पावले उचलली असून आयुक्त संदीप कर्णिक (CP Sandeep Karnik) आता थेट रस्त्यावर उतरले आहेत. शहरातील गुन्हेगारीला राजकीय नेत्यांचे मिळणारे पाठबळ बघता पोलीस आयुक्त संदीप कर्णिक (Sandeep Karnik) यांनी नाशिकमध्ये मोठी कारवाई केली आहे. गंगापूर (Gangapur) आणि सातपूर (Satpur) येथे झालेल्या दोन वेगवेगळ्या गोळीबाराच्या घटनेत भाजप नेते सुनील बागुल (Sunil Bagul) यांचा पुतण्या अजय बागुलवर (Ajay Bagul) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर आरपीआय जिल्हाध्यक्ष लोंढे पिता पुत्रांना देखील पोलिसांनी जेरबंद केले आहे. तर आता भाजपनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेचे (Shiv Sena) पदाधिकारी देखील नाशिक पोलिसांच्या रडारवर आहेत. 

नाशिकच्या गंगापूर रोड येथील मराठा हायस्कूल ते अशोक स्तंभ परिसरात अंबादास जाधव याने लावलेल्या विनापरवानगी फलकावर मनसेतून आणि भाजपमधून शिवसेना शिंदे गटात गेलेले माजी नगरसेवक योगेश शेवरे आणि विक्रम नागरे यांचा फोटो लावण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र मालमत्ता विद्रुपीकरण नियमानुसार सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माजी नगरसेवक योगेश शेवरे आणि विक्रम नागरे यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याने नाशिकच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. आता याप्रकरणी नाशिक पोलीस नेमकी काय कारवाई करणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 

भाजपच्या मामा राजवाडेंची 15 तास चौकशी अन् अटक 

नुकतेच ठाकरे गट सोडून भाजपमध्ये प्रवेश केलेले मामा राजवाडे यांना नाशिक पोलिसांनी अटक केली आहे. गंगापूर रोडवरील गोळीबार प्रकरणात त्यांची भूमिका संशयास्पद मानली जात असून, या प्रकरणी नाशिक गुन्हे शाखेकडून त्यांची तब्बल 15 तास कसून चौकशी करण्यात आली. मामा राजवाडे हे यापूर्वी ठाकरे गटात नाशिक शहराचे महानगरप्रमुख म्हणून कार्यरत होते. काही दिवसांपूर्वीच त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यांचा पक्षप्रवेश हा त्यांच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीपासून बचाव करण्याचा प्रयत्न असल्याची चर्चा त्या काळात रंगली होती. राजवाडे हे भाजप नेते सुनील बागुल यांचे निकटवर्तीय मानले जातात. विशेष म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नाशिक दौऱ्याच्या पूर्वसंध्येला पोलिसांनी राजवाडेंना गुन्हे शाखेत तपासासाठी बोलावले होते आणि त्यांची सलग 15 तास चौकशी करण्यात आली. आता त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली आहे.

आणखी वाचा 

Nashik Crime News: मोठी बातमी: सुनील बागुलांच्या पुतण्यावर गुन्हा दाखल, प्रकाश लोंढेंना अटक; नाशिक पोलिसांनी कारवाईचा फास आवळला, नेमकं प्रकरण काय?

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Crime News: नाशिकमधील विवाहबाह्य प्रेमप्रकरणाचा भयंकर शेवट, वेळ देत नसल्यामुळे तिची चिडचिड, कडाक्याचं भांडण, रागाच्या भरात त्याने कार अंगावर घातली अन्...
नाशिकमधील विवाहबाह्य प्रेमप्रकरणाचा भयंकर शेवट, वेळ देत नसल्यामुळे तिची चिडचिड, कडाक्याचं भांडण, रागाच्या भरात त्याने कार अंगावर घातली अन्...
Nashik Crime News: मैत्रीत दगाफटका; फिरायला गेले अन् मित्राने महिलेला कारनं चिरडलं, अपघाताचा बनाव रचला पण..., असं फुटलं बिंग, नाशिकमधील घटना
मैत्रीत दगाफटका; फिरायला गेले अन् मित्राने महिलेला कारनं चिरडलं, अपघाताचा बनाव रचला पण..., असं फुटलं बिंग, नाशिकमधील घटना
Nashik Ashram School : मुले फरशीवर झोपतात, तिथेच अभ्यास, रात्रीच्या अंधारात कपडे धुवावे लागतात; नाशिकच्या आश्रमशाळेची स्थिती, लाखोंचा निधी कुठे जातोय? 
मुले फरशीवर झोपतात, तिथेच अभ्यास, रात्रीच्या अंधारात कपडे धुवावे लागतात; नाशिकच्या आश्रमशाळेची स्थिती, लाखोंचा निधी कुठे जातोय? 
मुलीसोबत बोलताना व्हिडीओ काढल्याचा राग आला, डोक्यात कोयता घालून दुसऱ्या मजल्यावरुन ढकललं, नाशिकमधील धक्कादायक घटना
मुलीसोबत बोलताना व्हिडीओ काढल्याचा राग आला, डोक्यात कोयता घालून दुसऱ्या मजल्यावरुन ढकललं, नाशिकमधील धक्कादायक घटना

व्हिडीओ

Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
Shiv Sena Symbol Case :  तुमचे अधिकार वापरा अन् शिंदेंच्या आमदारांना अपात्र करा; ठाकरेंच्या वकिलांच्या युक्तिवादातील 20 मोठे मुद्दे
तुमचे अधिकार वापरा अन् शिंदेंच्या आमदारांना अपात्र करा; ठाकरेंच्या वकिलांच्या युक्तिवादातील 20 मोठे मुद्दे
SBI अधिकाऱ्याने बँक रिलेशनशिप मॅनेजर बायकोसह बहिणीला सुद्धा गोळ्या घालून ठार केलं, स्वत:लाही गोळी घातली; स्टेटसमध्ये लिहिलं, 'मेव्हणा आणि मेव्हणीला सगळं माहीत आहे त्यामुळे...'
SBI अधिकाऱ्याने बँक रिलेशनशिप मॅनेजर बायकोसह बहिणीला सुद्धा गोळ्या घालून ठार केलं, स्वत:लाही गोळी घातली; स्टेटसमध्ये लिहिलं, 'मेव्हणा आणि मेव्हणीला सगळं माहीत आहे त्यामुळे...'
सुट्टं तेल विकू नका, घेऊ नका; आता, खाद्य तेलाकडे तुकाराम मुंढेंचा मोर्चा, विक्रेत्यांना इशारा, 7 वर्षापर्यंतची शिक्षा
सुट्टं तेल विकू नका, घेऊ नका; आता, खाद्य तेलाकडे तुकाराम मुंढेंचा मोर्चा, विक्रेत्यांना इशारा, 7 वर्षापर्यंतची शिक्षा
लाचेसाठी पार 'लाज' सोडली! कैद्याकडून 40 हजार घेत महिला पोलिस अधिकाऱ्याचा खाकी वर्दीतच चक्क नग्न काॅल; बेळगावात सेवा बजावलेल्या आणि सध्या बंगळुरात असलेल्या महिला अधिकाऱ्याचा कारनामा
लाचेसाठी पार 'लाज' सोडली! कैद्याकडून 40 हजार घेत महिला पोलिस अधिकाऱ्याचा खाकी वर्दीतच चक्क नग्न काॅल; बेळगावात सेवा बजावलेल्या आणि सध्या बंगळुरात असलेल्या महिला अधिकाऱ्याचा कारनामा
भाजप झेन-जी विरोध, खेळाची मैदानं घेत आहे; मुंबईतील नेव्हिल ग्राऊंडवरुन आदित्य ठाकरेंचा संताप, मुंबईकरांना आवाहन
भाजप झेन-जी विरोध, खेळाची मैदानं घेत आहे; मुंबईतील नेव्हिल ग्राऊंडवरुन आदित्य ठाकरेंचा संताप, मुंबईकरांना आवाहन
Nashik Crime News: नाशिकमधील विवाहबाह्य प्रेमप्रकरणाचा भयंकर शेवट, वेळ देत नसल्यामुळे तिची चिडचिड, कडाक्याचं भांडण, रागाच्या भरात त्याने कार अंगावर घातली अन्...
नाशिकमधील विवाहबाह्य प्रेमप्रकरणाचा भयंकर शेवट, वेळ देत नसल्यामुळे तिची चिडचिड, कडाक्याचं भांडण, रागाच्या भरात त्याने कार अंगावर घातली अन्...
Bus Fire Accident: सकाळी सव्वा दहाची वेळ; गाडीत बिघाड झाल्याचं चालकाच्या लक्षात आलं अन्..., पिंपरी चिंचवडमध्ये स्कुल बस जळून खाक
सकाळी सव्वा दहाची वेळ; गाडीत बिघाड झाल्याचं चालकाच्या लक्षात आलं अन्..., पिंपरी चिंचवडमध्ये स्कुल बस जळून खाक
Embed widget