एक्स्प्लोर
Jitendra Bhave : रुग्णालयाकडून तक्रार मागे, मात्र गर्दी जमवल्याप्रकरणी जितेंद्र भावे यांच्यावर गुन्हा
नाशिकमधील खासगी रुग्णालयाने आकारलेल्या अवाजवी बिलाविरोधात अर्धनग्न आंदोलन करणारे आम आदमी पक्षाचे नेते जितेंद्र भावे यांच्याविरोधात कलम 188 अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. मुंबई नाका पोलीस ठाण्यात भावे यांच्यासह समर्थकांवर कलम 188 अंतर्गत बेकायदेशीर गर्दी जमवल्याप्रकरणी गुन्ह्याची नोंद झाली आहे.
नाशिक
Nashik Bhoot Story : नाशकात वाहन चालकाला भुतानं मारलं? प्रकरण नेमकं काय? कुणाला दिसलं भूत?
Nashik Ration Shop : नाशिकमध्ये गेल्या तीन महिन्यांपासून धान्य वाटप विस्कळीत
Manikrao Kokate Nashik Guardian Minister : नाशिकच्या पालकमंत्रिपदी राष्ट्रवादीचे माणिकराव कोकाटे?
Chhagan Bhujbal News : छगन भुजबळ राष्ट्रवादी सोडणार? बारामती ते नाशिक जोरदार बॅनरबाजी #abpमाझा
Chhagan Bhujbal Nashik : अधिवेशनात जाणार नाही भुजबळांचा आक्रमक पवित्रा
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement