एक्स्प्लोर
Nashik Leopard : नाशकात बिबट्याचा वावर, अफवा पसरवणाऱ्यांविरोधात वनविभाग गुन्हे दाखल करणार
नाशिकमध्ये सध्या बिबट्याचा वावर वाढल्याचं बघायला मिळत असतांनाच दुसरीकडे सोशल मिडीयावर अफवांनाही चांगलेच पेव फुटले आहे. कधी झाडावर बिबट्या बसल्याचे फोटो तर कधी एखाद्या परिसरात बिबट्या दिसल्याच्या पोस्टमुळे वनविभाग हैराण झालय. अशा अफवा पसरवणाऱ्या पोस्टमुळे नागरिकांमध्येही भितीचे वातावरण पसरत आहे. अशा अफवा पसरणाऱ्यांविरोधात थेट वनविभाग गुन्हे दाखल करणार असून त्यासाठी सायबर पोलिसांचीही मदत घेतली जाणार आहे.
नाशिक
Mahapalika Mahasangram Malegaon: मालेगावकर यांचा कौल कुणाला? कुणाची येणार सत्ता?
Mahapalikecha Mahasangram Nashik : नाशिक महानगरपालिका निवडणुकीत कुणाची बाजी?
Sayaji Shinde PC : झाडं तोडणं साधु संताना पटेल का? सयाजी शिंदे यांचा तपोवनातील वृक्षतोडीवर सवाल
Raj Thackeray Nashik Tree cutting: दुसरीकडे झाडं लावायला पाचपट जागा असेल तर साधुग्राम तिकडेच करा
Sayaji Shinde Nashik Tapovan Tree Cutting : एकही झाड तुटू देणार नाही, झाडं तोडल्यास माफी नाही
आणखी पाहा























