एक्स्प्लोर
Nashik Kalaram Mandir : नाशिकच्या काळाराम मंदिरात भाविकांना मास्क वापरण्याचं आवाहन ABP Majha
Nashik Kalaram Mandir : नाशिकच्या काळाराम मंदिरात भाविकांना मास्क वापरण्याचं आवाहन ABP Majha
नाशिकच्या अतिप्राचीन काळाराम मंदिरात भाविकांना मास्क वापरण्याचं आवाहन करण्यात आलाय. नाशिकमधील त्र्यंबकेश्वर, सप्तशृंगी गडापाठोपाठ नाशिकच्या ऐतिहासिक काळाराम मंदिरामध्ये ही भाविकांना मास्क वापरण्याचं आवाहन करण्यात आलंय. भाविकांनीही मंदिर प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद दिला असून बहुतांश भाविकांच्या चेहऱ्यावर मास्क दिसून येतोय. देवस्थान ट्रस्टची आढावा बैठक घेऊन मास्क सक्ती करण्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे, तसच सोशल डिस्टसिंग आणि कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करण्याच्या सूचना दिल्या जात आहेत.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
मुंबई
महाराष्ट्र
निवडणूक























