एक्स्प्लोर
Nashik Hindu Sanghatana Morcha : देशभरात धर्मांतर बंदी कायदा लागू करा, नाशिकमध्ये मुक मोर्चा
Nashik Hindu Sanghatana Morcha : देशभरात धर्मांतर बंदी कायदा लागू करा, नाशिकमध्ये मुक मोर्चा
नाशिकमध्ये लव्ह जिहाद विरोधात हिंदू संघटनांचा विराट मोर्चा- धर्मातर बंदी कायदा राज्यसह देशभरात लागू करावा, श्रध्दा वालकरच्या मारेकरी आफताब ला फसवावर लटकवावे, गोवंश हत्या बंदी कायद्याची कठोर अंमलबजावणी करावी, छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान करणाऱ्या व्यक्ती संघटना,पक्षावर कारवाई करावाई या मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात येणार आहे. नाशिकच्या बी डी भालेकर मैदानापासून मोर्चा सुरुवात होणार आहे, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेवट होणार, सकाळी 10:30 वाजता.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
छत्रपती संभाजीनगर
सातारा
राजकारण

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion





















