एक्स्प्लोर
Advertisement
Nashik Graduate Constituency : अपक्षाच्या नावे भाजपचा Satyajeet Tambe यांना छुपा पाठिंबा?
नाशिक पदवीधर निवडणुकीत अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबे विरुद्ध महाविकास आघाडीच्या उमेदवार शुभांगी पाटील अशी चुरशीची लढाई होणार आहे... मात्र, या लढाईत भाजपने नवा ट्विस्ट आणत सस्पेन्स वाढवलाय. भाजपच्या बैठकीत अपक्ष उमेदवाराला पाठिंबा देण्याचा निर्णय झालाय... मात्र तो अपक्ष उमेदवार नेमका कोण असेल याचा निर्णय स्थानिक नेते ठरवतील, अशी माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखऱ बावनकुळेंनी दिलीए... दरम्यान सत्यजीत तांबेंना पाठिंबा देण्याबाबत निर्णय झाला नसल्याची माहिती भाजप नेते गिरीश महाजनांनी 'एबीपी माझा'ला दिली होती... तर पाठिंब्यासंदर्भात भाजपशी चर्चा केली नसल्याचं सत्यजीत तांबेंनी सांगितलं होतं.. त्यात भाजपने अपक्ष उमेदवाराला मत देण्याचं धोरण अवलंबल्यामुळे भाजप सत्यजीत तांबे यांनाच छुपा पाठिंबा देतंय की काय?, अशी चर्चा आता रंगलीय.
नाशिक
Chhagan Bhujbal : Sameer Bhujbal अपक्ष लढणार की मविआचा पर्याय निवडणार? भुजबळ काय म्हणाले?
Nashik Misal Party : नाशिकमध्ये महिलांसाठी मिसळपार्टीचं आयोजन
Manoj Jarange Yeola Rada | मनोज जरांगे- भुजबळ समर्थकांचा येवल्यात राडा, मनोज जरांगे काय म्हणाले?
Nashik Vidhan Sabha : नाशिकमध्ये भाजपचे अनेक होर्डिंग आणि बॅनर अज्ञातांनी फाडले
Nashik Saptashrungi Gad : सप्तश्रृंगी मातेचा नवरात्रोत्सव, सप्तश्रृंगी गडावर देवीच्या आभूषणांची पूजा
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
महाराष्ट्र
निवडणूक
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement