एक्स्प्लोर
Nashik : प्रशासन Talibani पध्दतीने वागणूक देत असल्याचा गणपती मंडळांच्या पदाधिकाऱ्यांचा आरोप
Ganeshotsav : गणेशोत्सवासाठी प्रशासनाकडून नियमावली जाहीर करण्यात आलीये. घरगुती गणेशमुर्तींचं आगमन आणि विसर्जन प्रसंगी आणि सार्वजनिक गणेशमुर्तींच्या आगमन विसर्जनावेळी वेगवेगळे नियम असणार आहे. गणपती आगमन विसर्जनावेळी भाविकांनी लसीचे दोन डोस घेतलेले असावेत, असाही नियम करण्यात आला आहे. पण तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभुमीवर गणेशोत्सव काळात पुन्हा निर्बंध लागू होण्याची शक्यता आहे.गणेशोत्सवातील कोरोना नियमांवरुन प्रशासन आणि मंडळांमध्ये चांगलीच जुंपली आहे. प्रशासन Talibani पध्दतीने वागणूक देत असल्याचा गणपती मंडळांच्या पदाधिकाऱ्यांचा आरोप केला आहे.
Tags :
Nashik Ganesh Chaturthi Ganesh Visarjan Ganeshotsav Nashik Police Ganeshotsav In Mumbai Ganesh Chaturthi 2021 Ganeshotsav 2021 Ganesh Chaturthi 2021 Date Ganesh Chaturthi Kab Hai Ganeshotsav In Maharashtra Ganeshotsav 2021 Date Ganesh Visarjan 2021 Ganesh Sthapana 2021 Ganesh Sthapana 2021 Date Ganesh Sthapana 2021 Shubh Muhurat Ganesh Sthapana 2021 Time Nashik Ganpati Madalनाशिक
Nashik Sudhakar Badgujar : एबी फॉर्मची मारामार बडगुजरांनी लाटले चार? Special Report
Mahapalika Mahasangram Malegaon: मालेगावकर यांचा कौल कुणाला? कुणाची येणार सत्ता?
Mahapalikecha Mahasangram Nashik : नाशिक महानगरपालिका निवडणुकीत कुणाची बाजी?
Sayaji Shinde PC : झाडं तोडणं साधु संताना पटेल का? सयाजी शिंदे यांचा तपोवनातील वृक्षतोडीवर सवाल
Raj Thackeray Nashik Tree cutting: दुसरीकडे झाडं लावायला पाचपट जागा असेल तर साधुग्राम तिकडेच करा
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
निवडणूक
व्यापार-उद्योग
मुंबई

एबीपी माझा वेब टीम
Opinion






















