एक्स्प्लोर

Nashik Gangapur Dam : मोठी बातमी! गंगापूर धरणात चर खोदण्याचा प्रस्ताव शासनाने फेटाळला

नाशिक जिल्ह्यामध्ये उन्हाचा पारा हा दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे नाशिकमध्ये वाढत्या तापमानाचा परिणाम नाशिककरांवर दिसून येत आहे. त्यातच आता नाशिक मधील पाणी संकट हे अधिकच गडद होऊ लागले आहे. नाशिककरांची तहान भागवणाऱ्या गंगापूर धरणात अवघा 25% पाणीसाठा शिल्लक आहे त्यामुळे नाशिककरांवर पाण्याचे संकट येऊन ठेपले आहे. गंगापूर धरणात पाणीसाठा कमी झाल्यामुळे चर खोदण्याचा प्रस्ताव देखील नाशिक महानगरपालिकेकडून राज्य शासनाला पाठवण्यात आला होता मात्र निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे हा प्रस्ताव शासनाकडून फेटाळण्यातआल्याची माहिती मिळत आहे. नाशिक महानगरपालिकेत प्रशासकीय राजवट असून निर्णय घेण्यासाठी अन्य तांत्रिक बाबी पूर्ण होत नसल्याने चर खोदण्याचा निर्णय शासन स्तरावर घेण्यासाठी नाशिक महानगरपालिकेने प्रयत्न केले मात्र आचारसंहितेमुळे या प्रस्तावाकडे शासनाने गांभीर्याने लक्ष न दिल्यामुळे नाशिककरांचा पाणी प्रश्नावर तोडगा निघत नसल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे आता गंगापूर धरणातील पाणीसाठा कमी झाल्याने नाशिककरांचा पाण्याचा प्रश्न आता अधिकच तीव्र झाल्याचे पाहायला मिळत आहे सध्या गंगापूर धरणातील पाण्याची परिस्थिती काय आहे याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी शुभम बोडके यांनी बघूया..

नाशिक व्हिडीओ

Ashok Kharat Case : अशोक खरात प्रकरणात आता ईडीची एन्ट्री? मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा
Ashok Kharat Case : अशोक खरात प्रकरणात आता ईडीची एन्ट्री? मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

शॉर्ट व्हिडीओ

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Bapya Upcoming Marathi Movie Song: 'बाप्या'मधील 'हळदीत माखले' गाण्याची धम्माल रंगत; लग्नसोहळ्यांना मिळणार भन्नाट एनर्जीचा नवा तडका
'बाप्या'मधील 'हळदीत माखले' गाण्याची धम्माल रंगत; लग्नसोहळ्यांना मिळणार भन्नाट एनर्जीचा नवा तडका
Baramati Byelection 2026: बारामती पोटनिवडणुकीत ठाकरेंच्या शिवसेनेची अजूनही वेट अँड वॉचची भूमिका; काँग्रेसच्या भूमिकेमुळे शिवसेना कात्रीत?
बारामती पोटनिवडणुकीत ठाकरेंच्या शिवसेनेची अजूनही वेट अँड वॉचची भूमिका; काँग्रेसच्या भूमिकेमुळे शिवसेना कात्रीत?
Iran US War Ceasefire LIVE Updates: डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाची घोषणा; इराणकडूनही 'हॉर्मुझची सामुद्रधुनी' खुली करण्यास सहमती
Iran US War Ceasefire LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाची घोषणा; इराणकडूनही 'हॉर्मुझची सामुद्रधुनी' खुली करण्यास सहमती
Shani Uday 2026 : शनिच्या उदयाने 3 राशींना श्रीमंतीचे योग; 22 एप्रिलपासून जगाल राजेशाही थाटात, हातात खेळणार पैसाच पैसा
शनिच्या उदयाने 3 राशींना श्रीमंतीचे योग; 22 एप्रिलपासून जगाल राजेशाही थाटात, हातात खेळणार पैसाच पैसा
ABP Premium

व्हिडीओ

Iran-US Ceasefire : अमेरिका-इराणमध्ये दोन आठवड्यांची सशर्त शस्त्रसंधी
Rohit Pawar On Parth Pawar : पार्थ चुकलास, कुठलाही पक्ष संपत नसतो, जमिनीवर राहणं महत्त्वाचं, रोहित पवार काय काय म्हणाले?
Rahuri Vidhan Sabha : भाजपशी मीटिंग, माघारीचं सेटिंग? तनपुरेंची मोकाटेंना कशी किती मदत होणार? Special Report
Vasai Bhondu Baba : भोंदूबाबा ऋषिकेश वैद्यची शेंडी कापू नये, पुणे न्यायालयाचे कारागृह प्रशासनाला आदेश
Sanjay Raut on Sharad Pawar : अजितदादांनी पिंपरी चिंचवडची पोटनिवडणूक लढवली होती,पार्थ पवारांना उत्तर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
युद्धविराम घोषणा होताच इराणची पहिली प्रतिक्रिया काय? इराणी संस्कृती संपवण्यासाठी निघालेल्या चक्क डोनाल्ड ट्रम्पकडूनही सोशल मीडियावर ती पोस्ट शेअर!
युद्धविराम घोषणा होताच इराणची पहिली प्रतिक्रिया काय? इराणी संस्कृती संपवण्यासाठी निघालेल्या चक्क डोनाल्ड ट्रम्पकडूनही सोशल मीडियावर ती पोस्ट शेअर!
घनघोर संघर्षात पाकिस्ताननं करुन दाखवलं, संकटाच्या खाईत अवघ्या जगाला दिलासा; इराणच्या 'या' 10 अटींवर इस्लामाबादमध्ये दोन दिवसात चर्चेचा नारळ फोडणार
घनघोर संघर्षात पाकिस्ताननं करुन दाखवलं, संकटाच्या खाईत अवघ्या जगाला दिलासा; इराणच्या 'या' 10 अटींवर इस्लामाबादमध्ये दोन दिवसात चर्चेचा नारळ फोडणार
Iran US War Ceasefire मोठी बातमी: अखेर युद्ध थांबलं! अमेरिका आणि इराण यांच्यात दोन आठवड्यांसाठी शस्त्रसंधी; डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा
Iran US War Ceasefire मोठी बातमी: अखेर युद्ध थांबलं! अमेरिका आणि इराण यांच्यात दोन आठवड्यांसाठी शस्त्रसंधी; डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा
RR vs MI IPL 2026 : गुवाहाटीत राजस्थानचा मुंबईवर 'रॉयल' विजय; पांड्या आला तरी 'पटलन'ची गाडी पलटी, सलग दुसरा पराभव; गुणतालिकेत रियान परागचा 'हल्ला बोल'
गुवाहाटीत राजस्थानचा मुंबईवर 'रॉयल' विजय; पांड्या आला तरी 'पटलन'ची गाडी पलटी, सलग दुसरा पराभव; गुणतालिकेत रियान परागचा 'हल्ला बोल'
Hingoli Crime : बनावट रेल्वे पोलीस बनून पोलिसांनाच गंडा; मध्यप्रदेशातील टोळी हिंगोली पोलिसांकडून जेरबंद
बनावट रेल्वे पोलीस बनून पोलिसांनाच गंडा; मध्यप्रदेशातील टोळी हिंगोली पोलिसांकडून जेरबंद
Tukaram Mundhe: अस्थी वृक्षारोपणानंतर तुकाराम मुंडेंनी जागवल्या आठवणी; म्हणाले, कलेक्टर झाल्यानंतर आईने एक गोष्ट सांगितली
अस्थी वृक्षारोपणानंतर तुकाराम मुंडेंनी जागवल्या आठवणी; म्हणाले, कलेक्टर झाल्यानंतर आईने एक गोष्ट सांगितली
PSL 2026 : पाकिस्तान सुपर लीगमध्ये हादरून टाकणारी घटना; चेंडू डोक्याला लागल्याने खेळाडू बेशुद्ध, तातडीने रुग्णालयात हलवला
पाकिस्तान सुपर लीगमध्ये हादरून टाकणारी घटना; चेंडू डोक्याला लागल्याने खेळाडू बेशुद्ध, तातडीने रुग्णालयात हलवला
ह्रदयद्रावक... सातारच्या लेकीची मृत्युशी झुंज अपयशी; 1 वर्षे 27 दिवसांनी निधन, अंत्यविधीला आई-वडिलांस जाता येईना
ह्रदयद्रावक... सातारच्या लेकीची मृत्युशी झुंज अपयशी; 1 वर्षे 27 दिवसांनी निधन, अंत्यविधीला आई-वडिलांस जाता येईना
Embed widget