एक्स्प्लोर
Bhushan Patil : पुणे पोलीस ड्रग्ज आरोपी भूषण पाटीलला घेऊन चौकशीसाठी नाशिकमध्ये
नाशिक ड्रग्ज प्रकरणातील तपासाला वेग, अटकेत असलेल्या भूषण पाटीलला घेऊन पुणे पोलिसांचं पथक नाशिकमध्ये दाखल, ज्या शिंदे गावातील एमआयडीसीमध्ये ड्रग्जची निर्मिती केली जात होती, तिथल्या कारखान्यात भूषणला घेवून जाण्यात आलं.
आणखी पाहा






















