एक्स्प्लोर
Advertisement
Nashik Crime : पैशांचा पाऊस पाडून देण्याचं आमिष दाखवत भोंदूबाबाचा महिलेवर बलात्कार
पैशांचा पाऊस पाडून देण्याचं आमिष दाखवत एका २७ वर्षीय महिलेवर भोंदूबाबानं बलात्कार केलाय. गंगापूर गाव परिसरात डिसेंबर २०२० मध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. स्वत: मौलाना असल्याचं भासवत कामिल गुलाम यासीन शेख या आरोपीनं तीन आठवड्यात तीन वेळा अत्याचार केल्याचा उल्लेख महिलेच्या तक्रारीत करण्यात आलाय. इतर दोन आरोपी शिवराम जेम्स फर्नांडिस आणि अशोक भुजबळ यांनी शेखला गुन्ह्यात मदत केल्याचा आरोपही करण्यात येतोय.
नाशिक
Samruddhi Highway : समृद्धी महामार्गाचं लोकार्पण नव्या सरकारच्या काळात?
Nashik : नाशिकमध्ये महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याचं लोकार्पण
Amit Shah Nashik Visit : गृहमंत्री अमित शाहांच्या दौऱ्यामुळे नाशकात रस्त्यांची दुरवस्था
Sharad Pawar Banner Nashik : नाशिकमध्ये उद्या शिवस्वराज्य यात्रा, शरद पवारांच्या NCP चे बॅनर चर्चेत
Nashik Ganpati Bappa : नाशिक गुलालवाडी व्यायामशाळेच्या बाप्पाचं आगमन
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
विश्व
क्राईम
पुणे
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement