एक्स्प्लोर
Nashik : नाशिकच्या भुजबळ फार्मवर बंदोबस्त वाढवला ABP Majha
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी मंत्री छगन भुजबळ यांच्या नाशिक येथील निवासस्थानी सुरक्षा वाढवण्यात आलीय.. शाळेतील सरस्वतीचा फोटो आणि पूजनाबाबतच्या भुजबळ यांच्या वक्तव्यामुळे वादाला तोंड फुटलंय.. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी बंदोबस्त वाढवलाय.
आणखी पाहा

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion






















