एक्स्प्लोर
Advertisement
Nashik 4 crore Insurance : नाशिकमधील 4 कोटींच्या विम्यासाठी केलेल्या अपघाताचा बनाव उघड : ABP Majha
चार कोटी रुपयांचा विमा हडपण्यासाठी देवळाली कॅम्प परिसरात राहणाऱ्या अशोक भालेराव या ईसमाचा 2 सप्टेंबर 2021 ला त्याच्याच 6 साथीदारांनी मारहाण तसेच अंगावर गाडी खालून खून करत अपघाताचा बनाव केला होता विशेष म्हणजे त्याच्या नावावरील 4 कोटींच्या विम्याचे पैसेही काढून घेण्यात आल्याचं दोन आठवड्यापूर्वी समोर आलं होतं दरम्यान या प्रकरणाच्या तपासात पोलीस खोलवर गेले असता आणखी एक धक्कादायक ट्विस्ट समोर आलय. अशोकचा खून करण्याच्या जवळपास 8 महिन्यांपूर्वी याच घटनेतील काही आरोपींनी 26 जानेवारी 2021 ला मध्यरात्री गोदावरी किनारी बसलेल्या एका अनोळखी ईसमाला दारू पाजली आणि त्याला एका स्कॉर्पिओ गाडीत बसवून आडगाव म्हसरुळ लिंक रोडवर फेकून देत त्याच्या अंगावरुन गाडी चालवून त्याला संपवत अपघात झाल्याचं दाखवलं होत,
नाशिक
Kishor Darade Nashik : किशोर दराडे नाशिक शिक्षक विधानपरिषदेचे नवनिर्वाचित आमदार
Vivek Kolhe Nashik : मविआ आणि महायुतीच्या नाराजीचा फायदा होणार - विवेक कोल्हे
vasant gite Office Nashik : वसंत गीतेंचं कार्यालय महापालिकेनं हटवलं
T 20 World Cup Celebration Nashik : नाशिकमध्ये T 20 विश्वचषक विजयाचं सेलिब्रेशन
Nashik Shivsena Office : नाशिकमध्ये ठाकरे गटाच्या कार्यालयावर मनपाची कारवाई ABP Majha
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भारत
क्रिकेट
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion