एक्स्प्लोर
Nashik Onion : नाफेडकडून बाजार समितीतून कांदा खरेदी नाहीच, केंद्राच्या आदेशाकडे नाफेडचं दुर्लक्ष?
सध्या राज्यभरात कांद्याच्या मुद्द्यावरुन कांदा उत्पादक शेतकरी चांगलेच संतप्त झालेत. कांद्यावरील निर्यात शुल्कावरुन अनेक बाजार समित्यांमध्ये कांद्याचे लिलावही बंद पाडण्यात आले. .त्यानंतर शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी नाफेड मार्फत २४१० रुपये प्रति क्विंटल असा भाव देत २ लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला..दरम्यान नाफेडनं बाजार समितीतून कांदा खरेदी करावा असे आदेश राज्य सरकारने दिले. मात्र ८ दिवस उलटूनही अजुनही नाफेडने बाजार समितीतून १ क्विंटलही कांदा खरेदी न केल्याने सध्या शेतकऱ्यांच्या तोंडाला सरकारनं पानं पुसल्याचं चित्र निर्माण झालंय.
नाशिक
Nirmala Gavit Accident :पायावर-चेहऱ्यावर खोल जखमा,डोळ्यात अश्रू, अपघातानंतर निर्मला गावित EXCLUSIVE
Rupali Chakankar on Melegaon : मालेगावातील नराधमाला कठोर शिक्षा दिली जाणार- रुपाली चाकणकर
Mahapalikecha Mahasangram Nashik : काय आहेत नाशिकमधील उद्योजकांच्या अपेक्षा?
Advay Hiray Join BJP Nashik : हिरेंचे हुर्रे! ठाकरे सेनेचे अद्वय हिरे भाजपत जाणार
Nashik Leopard Attack : वनअधिकाऱ्यावर हल्ला केला अन् पळाला, नाशिकमध्ये बिबट्याचा थरार!
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
हिंगोली
व्यापार-उद्योग
व्यापार-उद्योग
Advertisement
Advertisement
























