एक्स्प्लोर
Uddhav Thackeray Sabha in Malegaon : मालेगावमध्ये ठाकरेंच्या सभेची जोरदार तयारी अंतिम टप्प्यात
उद्या नाशिकच्या मालेगावात उद्धव ठाकरे यांची शिवगर्जना सभा होणार आहे... मसगा मैदानात होणाऱ्या या सभेची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे.. सभेच्या ठिकाणी उभारण्यात येत असलेले भव्य व्यासपीठ आणि १ लाखांपेक्षा जास्त कार्यकर्ते बसतील अशी व्यवस्था करण्यात आली आहे.. पालकमंत्री दादा भुसे यांच्या मतदार संघात ही सभा होत आहे.. खासदार संजय राऊत आणि खासदार विनायक राऊत यांच्यासह शिवसेनेचे दिग्गज नेते मालेगावात तळ ठोकून आहेत.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
व्यापार-उद्योग
निवडणूक
राजकारण























