एक्स्प्लोर
Maharashtra Samruddhi Mahamarg चा Nagpur ते Shirdi दरम्यानचा टप्पा सुरु करण्याच्या हालचाली सुरु
बातमी समृद्धी मार्गाची.... समृद्धी महामार्गाचा नागपूर ते शिर्डी दरम्यानचा टप्पा दिवाळीआधी सुरु करण्याच्या हालचाली सुरु झाल्यात. एमएसआरडीसीचे व्यवस्थापकीय संचालक राध्येशाम मोपलवाल यांनी काल या मार्गाचा आढावा घेतला. सुरक्षा, टोल नाके, रुग्णवाहिका, स्टँण्डर्ड ऑपरेटिंग सिस्टीम, सुरक्षा रक्षक आदी व्यवस्थांची त्यांनी पाहणी केली. बुलढाण्यातील पॅकेज सातमध्ये थांबून त्यांनी अभियंत्यांना काही सूचनाही केल्या. हा टप्पा दिवाळीआधी म्हणजे २३ ऑक्टोबरला सुरु केला जाण्याची शक्यता आहे. याआधी अनेकदा तारीख देऊनही समृद्धीचं लोकार्पण होऊ शकलं नाही. त्यामुळे नवीन तारीख जाहीर करण्याबाबत गोपनीयता पाळली जातेय.
नाशिक
Chaitram Pawar : वन्यजीव, पर्यावरण क्षेत्रात ल्लेखनिय कार्य, चैत्राम पवार यांना Padma Shri पुरस्कार
Nashik Bhoot Story : नाशकात वाहन चालकाला भुतानं मारलं? प्रकरण नेमकं काय? कुणाला दिसलं भूत?
Nashik Ration Shop : नाशिकमध्ये गेल्या तीन महिन्यांपासून धान्य वाटप विस्कळीत
Manikrao Kokate Nashik Guardian Minister : नाशिकच्या पालकमंत्रिपदी राष्ट्रवादीचे माणिकराव कोकाटे?
Chhagan Bhujbal News : छगन भुजबळ राष्ट्रवादी सोडणार? बारामती ते नाशिक जोरदार बॅनरबाजी #abpमाझा
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
भारत
नाशिक
पुणे
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement