एक्स्प्लोर
Nashik : पावसाची ओढ, शेतकरी चिंतेत; पिकांना तांब्याने पाणी देण्याची वेळ Maharashtra Rain
एकीकडे महाराष्ट्रात दुष्काळ जाहीर करा अशी मागणी विरोधक करतायत तर, शेतकऱ्यांकडूनही ही मागणी होतेय.. राज्यात खरच दुष्काळजन्य परिस्थिती आहे का? हे बघण्यासाठी एबीपी माझाची टीम नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यात पोहोचली...यावेळी एक भीषण वास्तव समोर आलंय... ऑगस्ट महिन्याचा शेवटचा आठवडा आलाय मात्र पावसाने पाठ फिरवल्याने ऐन पावसाळ्यात चक्क पिकांना तांब्याने पाणी देण्याची वेळ आलीय. आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी यांनी...
नाशिक
Nashik Police on Ashok Kharat : न्यायालयीन कोठडी मिळाल्यावर खरातची वैद्यकीय तपासणी
Ashok Kharat Case Update : अशोक खरातच्या घराबाहेरुन मोठी घडामोड, मुलाला केली SIT न ताब्यात घेतलं
Ashok Kharat Case Nashik Crime News: पहिल्या 5 मिनिटांत सगळं अचूक कसं सांगायचा?, अशोक खरात वापरायचा कोल्ड रिडिंग व हॉट रिडिंग तंत्र
Rupali Chakankar Resign : रुपाली चाकणकर यांच्या महिला अध्यक्षपदाचा राजीनामा घेण्यासाठी दबाव वाढला
Ashok kharat on Shivani Ka Mandir : 'शिवनिका' मंदिर पाडून टाकण्याचा सल्ला
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
नाशिक
महाराष्ट्र
राजकारण






















