एक्स्प्लोर
Advertisement
"गिरणा धरणातून स्थानिकांना मच्छिमारी करू द्या",मच्छिमारांसह प्रहार संघटनेचा तहसील कार्यालयावर मोर्चा
गिरणा धरणातून स्थानिकांना मच्छीमारी करू द्यावी, धरणावरील ठेकेदाराकडून मच्छीमारांवर दाखल केलेले खोटे गुन्हे मागे घेण्यात यावे, मे.ब्रिज कंपनीचा ठेका रद्द करण्यात यावा, गिरणा धरण प्रकल्पग्रस्त आणि स्थानिक मच्छीमार यांना धरणावर रोजगार उपलब्ध करून घ्यावा या मागणीसाठी आज मच्छीमारांसह ' प्रहार ' संघटनेच्या वतीने तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला.कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयापासून सुरू झालेला हा मोर्चा जुन्या तहसील कार्यालायसमोरून नवीन प्रशासकीय संकुलातील तहसील कार्यालयावर नेण्यात आला.पोलिसांनी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावरच हा मोर्चा अडवण्यात आला. या मोर्चात गिरणा धरण प्रकल्पग्रस्त आणि स्थानिक मच्छीमार हे मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
नाशिक
Chhagan Bhujbal : Sameer Bhujbal अपक्ष लढणार की मविआचा पर्याय निवडणार? भुजबळ काय म्हणाले?
Nashik Misal Party : नाशिकमध्ये महिलांसाठी मिसळपार्टीचं आयोजन
Manoj Jarange Yeola Rada | मनोज जरांगे- भुजबळ समर्थकांचा येवल्यात राडा, मनोज जरांगे काय म्हणाले?
Nashik Vidhan Sabha : नाशिकमध्ये भाजपचे अनेक होर्डिंग आणि बॅनर अज्ञातांनी फाडले
Nashik Saptashrungi Gad : सप्तश्रृंगी मातेचा नवरात्रोत्सव, सप्तश्रृंगी गडावर देवीच्या आभूषणांची पूजा
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
निवडणूक
भविष्य
क्राईम
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement