एक्स्प्लोर
Lal Vadal Nashik : लाल वादळ पोहोचलं कसारा घाटात, लाँगमार्च मजल दरमजल करत मुंबईच्या दिशेनं
शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी काढण्यात आलेला किसान सभेचा लाँगमार्च मजल दरमजल करत मुंबईच्या दिशेनं सरकतोय... सध्या हे लाल वादळ कसारा घाटात पोहोचलंय.. संगीताच्या तालावर मोर्चेकरी कसारा घाट पार करतायत..... कसारा घाटातून नागमोडी वळणं घेत लाँगमार्च मुंबईकडे मार्गस्थ होत आहे.. थकवा घालविण्यासाठी आम्ही नाचतोय... पुढे जातोय ...मात्र सरकारसोबत लढा सुरूच राहील असा इशाराही हे मोर्चेकरी देत आहेत
आणखी पाहा

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion






















