एक्स्प्लोर
Godavari River : होळकर पुलाखाली मेकॅनिकल गेच बसवण्याचं काम सुरू; नाशकातील गोदावरी नदी कोरडीठाक
Godavari River : होळकर पुलाखाली मेकॅनिकल गेच बसवण्याचं काम सुरू; नाशकातील गोदावरी नदी कोरडीठाक प्रदूषणामुळे म्हणा किंवा या ना त्या कारणास्तव नाशिकची गोदावरी नदी नेहमी चर्चेचा विषय ठरत असते. मात्र यंदा गोदावरी नदी एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. पावसाळ्यात गोदावरी नदीचा पूर नियंत्रित करण्यासाठी पंचवटीत होळकर पुलाखाली स्मार्ट सिटीकडून मेकॅनिकल गेट बसवण्याचे काम सुरु आहे. मात्र हे काम अत्यंत संथगतीने सुरु असल्याने गोदावरी नदी कोरडीठाक पडली. या गेटमुळे पूर कितपत नियंत्रित होणार असा प्रश्न पर्यावरणप्रेमींकडूनही उपस्थित केला जातोय..
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नाशिक
भारत
विश्व
व्यापार-उद्योग
Advertisement
Advertisement




















