एक्स्प्लोर
Advertisement
Ganesh Visarjan 2021 : Nashik : नाशिकच्या मानाच्या तिसऱ्या गणपतीचे विसर्जन
नाशिकच्या विसर्जन मिरवणुकीत मानाच्या तिसऱ्या गुलालवाडी व्यायामशाळेच्या गणपती बाप्पाला भावपूर्ण वातावरणात संध्याकाळी निरोप देण्यात आला यावेळी मंडळाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मंडळाचे यंदाचे ९६ वे वर्ष आहे, लेझीम आणि ढोल पथकामुळे गुलालवाडी व्यायामशाळेची मिरवणूक ही नाशिकमध्ये मुख्य आकर्षण ठरत असते मात्र गेल्या वर्षीपासून कोरोच्या सावटामुळे मिरवणूकीला परवानगी नसल्याने साध्या पद्धतीने मंडळासमोरच गणेशाचे विसर्जन करण्यात येते आहे.
नाशिक
Nashik Saptashrungi Gad : सप्तश्रृंगी मातेचा नवरात्रोत्सव, सप्तश्रृंगी गडावर देवीच्या आभूषणांची पूजा
Samruddhi Highway : समृद्धी महामार्गाचं लोकार्पण नव्या सरकारच्या काळात?
Nashik : नाशिकमध्ये महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याचं लोकार्पण
Amit Shah Nashik Visit : गृहमंत्री अमित शाहांच्या दौऱ्यामुळे नाशकात रस्त्यांची दुरवस्था
Sharad Pawar Banner Nashik : नाशिकमध्ये उद्या शिवस्वराज्य यात्रा, शरद पवारांच्या NCP चे बॅनर चर्चेत
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
धनंजय दिक्षित, एबीपी माझा
Opinion