एक्स्प्लोर
Nashik : गणिताऐवजी चक्क जीवशास्त्राचे गुण; हायकोर्टाने बारावी शिक्षण बोर्डाला फटकारलं ABP Majha
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आयुष्याशी खेळणाऱ्या महाविद्यालय आणि बारावी शिक्षण बोर्डाला उच्च न्यायालयाने चांगलीच चपराक लगावलीय.. नाशिकमधील स्नेहल देशमुख या विद्यार्थिनीने बारावी बोर्डाची परीक्षा ८२ टक्क्यांनी पास केली.. मात्र गुणपत्रीकेत तिला गणिताऐवजी जीवशास्त्राचे गुण दाखवण्यात आले.. पालकांनी ही चूक महाविद्यालय आणि शिक्षण बोर्डाच्या निदर्शनास आणून दिली.. यावेळी दोन्ही कडून टोलवा टोलवी सुरू झाल्याने देशमुख कुटुंबियांना मनस्तापला समोर जाव लागलं.. याप्रकरणी पालकांनी उच्च न्यायालयात धाव घेतली.. न्यायालयाने ७ दिवसात निकाल दुरुस्त करून देण्याचे आदेश देत पालकांना झालेल्या मनस्तापचा मोबदला म्हणून २५ हजार रुपये देण्याचे आदेश दिलेत..
नाशिक
Nashik Bhoot Story : नाशकात वाहन चालकाला भुतानं मारलं? प्रकरण नेमकं काय? कुणाला दिसलं भूत?
Nashik Ration Shop : नाशिकमध्ये गेल्या तीन महिन्यांपासून धान्य वाटप विस्कळीत
Manikrao Kokate Nashik Guardian Minister : नाशिकच्या पालकमंत्रिपदी राष्ट्रवादीचे माणिकराव कोकाटे?
Chhagan Bhujbal News : छगन भुजबळ राष्ट्रवादी सोडणार? बारामती ते नाशिक जोरदार बॅनरबाजी #abpमाझा
Chhagan Bhujbal Nashik : अधिवेशनात जाणार नाही भुजबळांचा आक्रमक पवित्रा
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement