एक्स्प्लोर
Nashik Crime : आधार आश्रमात संचालकांकडून तब्बल 6 अल्पवयीन मुलींवर अत्याचार
म्हसरुळ परिसरातील आधार आश्रमात संचालक हर्षल मोरेने तब्बल 6 अल्पवयीन मुलींवर बलात्कार केल्याची धक्कादायक माहिती उजेडात आलीय...तीन दिवसांपूर्वी एका विद्यार्थिनीच्या तक्रारीनंतर हर्षल मोरेला अटक करण्यात आली होती.. त्यानंतर पोलिसांनी आश्रमातील विद्यार्थिनींचे जबाब नोंदवले असता 6 विद्यार्थिनींवर बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली.. हर्षल मोरेवर पोक्सोसह बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आलाय..
नाशिक
Nashik Sudhakar Badgujar : एबी फॉर्मची मारामार बडगुजरांनी लाटले चार? Special Report
Mahapalika Mahasangram Malegaon: मालेगावकर यांचा कौल कुणाला? कुणाची येणार सत्ता?
Mahapalikecha Mahasangram Nashik : नाशिक महानगरपालिका निवडणुकीत कुणाची बाजी?
Sayaji Shinde PC : झाडं तोडणं साधु संताना पटेल का? सयाजी शिंदे यांचा तपोवनातील वृक्षतोडीवर सवाल
Raj Thackeray Nashik Tree cutting: दुसरीकडे झाडं लावायला पाचपट जागा असेल तर साधुग्राम तिकडेच करा
आणखी पाहा

एबीपी माझा वेब टीम
Opinion






















