एक्स्प्लोर
Nandurbar Mirchi market : नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीत ओल्या लाल मिरचीची आवक वाढली
Nandurbar Mirchi market : नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीत ओल्या लाल मिरचीची आवक वाढली नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीत ओल्या लाल मिरचीची आवक वाढली, दररोज तीन ते चार हजार क्विंटल मिरची विक्रीसाठी बाजार समितीती दाखल, मिरचीची आवक अजून वाढण्याची शक्यता.
आणखी पाहा























