एक्स्प्लोर
Nandurbar Rain : नंदुरबार जिल्ह्यात अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान
नंदुरबार जिल्ह्यात अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान.. हजारो हेक्टरवरील गहू हरभरा भुईसपाट.. पपई आणि आंब्याच्या बागांनाही फटका.. मिरचीही पाण्यात भिजल्याने खराब होण्याची शक्यता...
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
छत्रपती संभाजी नगर
मुंबई
व्यापार-उद्योग
राजकारण























