एक्स्प्लोर
Nandurbar Lok Sabha Election : नंदुरबार लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी आपल्यालाच मिळणार: हिना गावित
Nandurbar Lok Sabha Election : नंदुरबार लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी आपल्यालाच मिळणार: हिना गावित
नंदुरबार लोकसभेसाठी अनेक इच्छुक उमेदवार, मात्र तिसऱ्यांदा पक्षाकडून आपल्यालाच संधी मिळणार, भाजप खासदार हिना गावीत यांनी व्यक्त केला विश्वास, दहा वर्षात केेलेली विकास कामं आणि संसदेतील चांगल्या कामामुळे पक्ष श्रेष्ठी आपल्यालाच संधी देतील असं वक्तव्य.
आणखी पाहा