एक्स्प्लोर
Nandurbar : नंदुरबारच्या काठी येथे आठशे वर्ष जुनी दसरा पूजनाची परंपरा, घोड्यांची शर्यत आकर्षण
सातपुड्यातील अक्कलकुवा तालुक्यातील काठी संस्थांनात आठशे वर्ष जुनी दसरा पूजनाची परंपरा आहे. यावेळेस घोड्यांची शर्यत लावण्यात आली होती. यंदा गुजरात, मध्यप्रदेश आणि महाराष्ट्रातील जवळपास 88 घोडेस्वारांनी यात सहभाग नोंदवला होता.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
छत्रपती संभाजी नगर
मुंबई
व्यापार-उद्योग
राजकारण























