एक्स्प्लोर
Nandurbar Diwali : महापुरुषांचे स्माराक दिव्यांनी उजाळले, स्मारकावर दिपोत्सव
नंदुरबार शहरातील शिवस्मारक आणि महाराणा प्रताप स्मारक दिव्यांनी उजळून निघालंय. जवळपास एक हजारांहुन अधिक पणत्या स्मारकावर वापरण्यात आल्यात. तीन दिवस छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणा प्रताप यांचा पुतळा दिव्यांनी उजळतो.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
व्यापार-उद्योग
राजकारण
राजकारण























