एक्स्प्लोर
Nanded : रेल्वे पोलिसाला दुचाकीवर आला हार्ट अटॅक, देवदुतानं वाचवला जीव ABP Majha
ड्युटीवर निघालेल्या रेल्वे पोलिसाचा एका जागरुक नागरिकामुळे जीव वाचलाय.. नाशिकच्या मनमाडमधील नागेश दांडे हे रेल्वे पोलिस कर्मचारी दुचाकीवरून ड्युटीवर निघाले असता छातीत दुखू लागल्याने जमिनीवर कोसळले.. यावेळी भगवत झाल्टे नावाच्या व्यक्तीने प्रसंगावधान साधत त्यांचा जीव वाचवला...
आणखी पाहा

नरेंद्र बंडबे
Opinion






















