एक्स्प्लोर
Nanded Barad Electricity : नांदेडच्या बारडमध्ये गेल्या 72 तासांपासून विजपुरवठा खंडीत
Nanded Barad Electricity : नांदेडच्या बारडमध्ये गेल्या 72 तासांपासून विजपुरवठा खंडीत
नांदेडच्या बारड आणि परिसरातल्या काही भागांमध्ये गेल्या ७२ तासांपासून वीज पुरवठा खंडीत झालाय. बारडमधल्या काही भागांत फक्त रात्रीच्या वेळीच वीज येत असल्याचं ग्रामस्थांकडून सांगितलं जातंय. वीज नसल्यानं गावात पाणीपुरवठा देखील होत नाहीय. वीज नाही त्यात पिण्यासाठी पाणीही नाही अशा दुहेरी संकटात आता हे ग्रामस्थ सापडलेत.. पाणी नसल्यानं काही भागांत टँकरने पाणीपुवठा केला जातोय. अशा परिस्थितीमुळे आता जगायचं कसं असा सवाल गावकरी प्रशासनाला विचारु लागलेत.
नांदेड
Nanded : नांदेडमध्ये ठाकरे गटाच्या उपशहरप्रमुखाचं अपहरण करुन बोट छाटलं
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement