एक्स्प्लोर
Nalasopara | नालासोपाऱ्यात स्लॅब कोसळला | ABP Majha
नालासोपाऱ्यात इमारतीचा स्लॅब कोसळून 6 लोक जखमी.. नालासोपारा पूर्व हनुमान नगर येथील ओम साई अपार्टमेंट मध्ये आज रात्री 8 च्या सुमारास ही घटना घडली आहे.जखमींनवर वसईच्या कार्डिनल ग्रेसीयस रुगणालयात उपचार सुरू आहेत. 4 मजल्याच्या इमारतीचा 2 साऱ्या माजल्याचा स्लॅब कोसळला आहे.वसई विरार महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी पोहचून जखमींना रुग्णालयात दाखल केले आहे तर इमारती मधील 32 कुटुंबांना रेस्क्यू करून स्थलांतरित केले आहे.
महाराष्ट्र
Sanjay Raut Pune :पंतप्रधान म्हणून यंदा मोदींचा शेवटचा वाढदिवस असेल, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य
Datta Bharne Vijay Shivtare : वाहिनी गप्पा मारणारी आणि जास्त कानाला लागणारी माणसं आता ओळखा
Abhijeet Dipke on PM Modi : 'मोदींनी 'आणीबाणी'अधिकृत ठरवली', अभिजीत दिपकेंची टीका : ABP Majha
Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Police Detain Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत हायहोल्टेज ड्रामा, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भारत
भविष्य
भारत
महाराष्ट्र




















