एक्स्प्लोर
Vidarbha Oranges : विदर्भातील संत्र्यांना बांग्लादेशचा झटका, आयात करात बांग्लादेशकडून वाढ
बांग्लादेशने संत्र्यांचं आयात शुल्क अचानक वाढवलं... त्यामुळे संत्र्यांचे दर टनामागे ७ हजार ते १२ हजारांनी खाली घसरले.. दोन आठवड्यांपूर्वी २५ ते ३५ हजारांनी विकली जाणारी संत्री १८ ते २३ हजारांनी विकली जातायत... परिणामी विदर्भातून बांगलादेशात रोज जाणारी २०० ट्रक संत्री आता स्थानिक बाजारपेठेमध्येच खपवण्याची वेळ संत्रा उत्पादक शेतकऱ्यांवर आलीये...(( दरम्यान आयात शुल्काचा प्रश्न केंद्र सरकारने लवकर मार्गी न लावल्यास भविष्यात विदर्भातील संत्र्यांवर आणखी विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे.
आणखी पाहा

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion






















