एक्स्प्लोर
CAA Support Rally | नागरिकत्व दुरुस्ती कायद्याचे महत्त्व पटवून देण्यासाठी नागपुरात मोर्चा | ABP Majha
नागपूरमध्ये नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या समर्थनार्थ मोर्चा काढण्यात येतोय. यशवंत स्टेडिअम ते संविधान चौक असा हा मोर्चा असेल. या मोर्चात महिला पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झालेत. या मोर्चातून हा कायदा देशहिताचं असल्याचे पटवून देण्याचा प्रयत्न करण्यात येतोय. या रॅलीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पदाधिकारी, भाजपचे कार्यकर्ते आणि हवाई दलाचे माजी कर्मचारी उपस्थित आहेत..
नागपूर
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Jain Muni Nilesh Chandra : उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावर जैन मुनी निलेशचंद्रांनी डिवचलं; म्हणाले, 'त्यांना वाचता आलं नाही; कुराण द्यायला पाहिजे...'
Sanjay Raut PC : जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला
Sanjay Raut On Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे संवाद साधण्यासाठी चांगला माणूस; ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना संजय राऊत काय म्हणाले?
Nagpur LPG Issue : सिलेंडर बुकिंग, OTP आणि सबसिडी, नागपुरात सिलेंडरचा काळाबाजार? अफलातून प्रकार
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion





















