एक्स्प्लोर
Prakash Gajbhiye यांना उमेदवारी द्या, Ramtek मतदारसंघावर शरदचंद्र पवार गटाचा दावा
नागपूर जिल्ह्यातील रामटेक लोकसभा मतदार संघासाटी माजी आमदार प्रकाश गजभिये यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे उमेदवारी द्यावी असा एकमताने ठराव मंजूर झालाय.. रविभवन येथील कार्यकारिणीच्या बैठकीत हा ठराव मंजूर करण्यात आलाय..
आणखी पाहा

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion






















