एक्स्प्लोर
Nagpur : कोणत्या आधारावर Nitin Raut यांच्याकडून तिसरी लाट आल्याचं जाहीर?व्यापारी,जनता राऊतांवर नाराज
राज्यात कोरोनाचा रुग्णांची संख्या वाढत आहे. Nagpur मध्ये तर तिसऱ्या लाटेचा प्रवेश झाला आहे. नागपुरात पुन्हा लॉकडाऊन केला जाणार नाही पण मात्र काही कडक निर्बंध आणले जाण्याची शक्यता आहे. येत्या २-३ दिवसात कोरोना नियमांची सविस्तर नियमावली समोर येणार आहे. लॉकडाऊन नसला तरी नियम मात्र कडक केले जाणार आहेत. हे नियम काय असतील त्याबाबत गाईडलाईन्स लवकरच घोषित करण्यात येतील अशी महिती पालकमंत्री नितीन राऊत यांनी दिली होती.
पण कोणत्या आधारावर Nitin Raut यांनी नागपुरात तिसरी लाट आल्याचं जाहीर केलं असा सवाल नागपुरातील जनतेने आणि व्यापारी वर्गाने पालकमंत्री Nitin Raut यांना विचारला आहे.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
नाशिक
व्यापार-उद्योग
राजकारण

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion






















