एक्स्प्लोर
Nagpur : महाल परिसरात शिवराज्याभिषेक सोहळ्याचे आयोजन, ढोलताशांच्या गजरात शिवरायांना मुजरा
नागपुरातील महाल परिसरात शिवराज्याभिषेक दिन सोहळा आयोजित करण्यात आलाय. शिवरायांच्या पुतळ्याला अभिषेक करून पूजा करण्यात आली. त्यानंतर ढोलताशांच्या गजरात शिवराज्याभिषेक दिन सोहळा साजरा करण्यात आला. त्यानंतर शिवकालीन क्रीडा प्रात्यक्षिकं सादर करण्यात आली.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
छत्रपती संभाजीनगर
गडचिरोली
क्राईम
राजकारण

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















