एक्स्प्लोर
Nagpur Sana Khan : सना खान प्रकरणाची सीआयडी चौकशी करा, भाजपची मागणी
भाजपच्या अल्पसंख्याक आघाडीच्या पदाधिकारी सना खान ९ दिवसांपासून बेपत्ता आहेत. या प्रकरणी महाराष्ट्र पोलिसांनी सीआयडी चौकशी करावी, अशी मागणी भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे प्रदेश महामंत्री जुनेद खान यांनी केलीय. या मागणीचं पत्र त्यांनी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवलंय. नागपूरमधील सना खान ९ दिवसांपासून गायब असून त्यांच्या संदर्भातील कोणतीही माहिती मिळत नाही. त्यामुळे सीआयडी तपासाची मागणी करण्यात आलीये.
नागपूर
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Jain Muni Nilesh Chandra : उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावर जैन मुनी निलेशचंद्रांनी डिवचलं; म्हणाले, 'त्यांना वाचता आलं नाही; कुराण द्यायला पाहिजे...'
Sanjay Raut PC : जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला
Sanjay Raut On Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे संवाद साधण्यासाठी चांगला माणूस; ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना संजय राऊत काय म्हणाले?
Nagpur LPG Issue : सिलेंडर बुकिंग, OTP आणि सबसिडी, नागपुरात सिलेंडरचा काळाबाजार? अफलातून प्रकार
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















