एक्स्प्लोर
Nagpur Rain Updates : RBI Quarters परिसरात मुसळधार पावसाची हजेरी, नागनदीला पूर ABP Majha
Nagpur Rain Updates : RBI Quarters परिसरात मुसळधार पावसाची हजेरी, नागनदीला पूर ABP Majha
नागपूरच्या सीताबर्डी परिसरात पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. सीताबर्डी परिसरातील झाशी राणी चौक, व्हेरायटी चौक, तसेच मोर भवन चे परिसर पूर्णपणे पाण्यात आहेत. त्यामुळे फक्त दुचाकी किंवा चार चाकी वाहनच नाही, तर मोठमोठ्या बसेसही पाण्यात अडकल्या आहेत. या परिसरात मोठ्या प्रमाणावर व्यापारी प्रतिष्ठान असून पावसाचे पाणी आत शिरल्यामुळे लोकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असावे अशी शक्यता आहे.
नागपूर
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Jain Muni Nilesh Chandra : उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावर जैन मुनी निलेशचंद्रांनी डिवचलं; म्हणाले, 'त्यांना वाचता आलं नाही; कुराण द्यायला पाहिजे...'
Sanjay Raut PC : जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला
Sanjay Raut On Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे संवाद साधण्यासाठी चांगला माणूस; ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना संजय राऊत काय म्हणाले?
Nagpur LPG Issue : सिलेंडर बुकिंग, OTP आणि सबसिडी, नागपुरात सिलेंडरचा काळाबाजार? अफलातून प्रकार
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
छत्रपती संभाजीनगर
सातारा
राजकारण

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion





















