एक्स्प्लोर
Nagpur Police Death : नागपुरात पोलिसाने रोहित्राला स्पर्श करत जीवन संपवलं
नागपुरात एका पोलीस कर्मचाऱ्याने अत्यंत धक्कादायक पद्धतीने आत्महत्या केली आहे. रोहित्र उघडून त्यातील बॉक्सला स्पर्श करून पोलिसानं आपलं जीवन संपवलं. काशिनाथ कराडे असं या पोलिसाचं नाव आहे. नागपूर पोलीस आयुक्तालयात ते कार्यरत होते. गेल्या काही दिवसांपासून ते तणावात असल्याचं तपासात समोर आलं आहे. सोमवारी दुपारी नागपूरच्या पेंशन नगर परिसरात त्यांनी रोहित्राला स्पर्श करून आत्महत्या केली. स्थानिकांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांचा जागीच मृत्यू झाला होता.
नागपूर
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Jain Muni Nilesh Chandra : उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावर जैन मुनी निलेशचंद्रांनी डिवचलं; म्हणाले, 'त्यांना वाचता आलं नाही; कुराण द्यायला पाहिजे...'
Sanjay Raut PC : जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला
Sanjay Raut On Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे संवाद साधण्यासाठी चांगला माणूस; ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना संजय राऊत काय म्हणाले?
Nagpur LPG Issue : सिलेंडर बुकिंग, OTP आणि सबसिडी, नागपुरात सिलेंडरचा काळाबाजार? अफलातून प्रकार
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















