एक्स्प्लोर
Nagpur Crime : बलात्कार प्रकरणातील आरोपीच्या भावाकडून एकाची हत्या
बलात्कार प्रकरणातील आरोपीच्या भावाने एकाची गोळ्या झाडून हत्या केल्याची घटना नागपुरात घडलीय. बलात्कार पीडितेचे कुटुंबीय आणि इतर साक्षीदारांना न्यायालयीन कामकाजात मदत केल्याच्या रागातून आरोपीच्या भावाने केशवराव म्हस्के या व्यक्तीची हत्या केलीय.
आणखी पाहा





















