एक्स्प्लोर
Nagpur Fire Fighters Suits : अग्निशमन दलाच्या जवानांना तीन लेअरचे स्पेशल फायर सूट ABP Majha
Nagpur Fire Fighters Suits : अग्निशमन दलाच्या जवानांना तीन लेअरचे स्पेशल फायर सूट ABP Majha
नागपूर महापालिकेने अग्निशमन दलातील प्रत्येक जवानला स्पेशल फायर सूट दिलेत.. फायर प्रॉक्सिमिटी सूट असं त्याचं नाव असून हे सूट तीन लेअर्सचं आहे. हे विशेष फायर सूट 1 हजार डिग्री सेल्सिअस एवढ्या प्रचंड तापमानामध्येही जवानांचं रक्षण करण्यासाठी सक्षम आहे... जगातील विकसित देशांमधील अग्निशमन दलाकडे असेच अद्यावत फायर सुट्स असून नागपूर महानगरपालिकेने पहिल्यांदाच त्यांचा वापर सुरू केलाय.
Tags :
Nagpurआणखी पाहा

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion






















