एक्स्प्लोर
Nagpur Fire : नागपूरच्या सीताबर्डी भागातील दुकानाला आग, अग्निशमन दलाच्या 05 गाड्या दाखल
नागपुरातील सीताबर्डी भागात मोदी नंबर दोन येथे सकाळी एका प्लास्टिक मटेरियल विकणाऱ्या दुकानाला भीषण आग लागली.. सकाळी सव्वा आठ वाजण्याच्या सुमारास ही आग लागली. या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. या आगीत लाखो रुपयांचं साहित्य जळून खाक झालंय,सुदैवानं ही आग दुसरीकडे न पसरल्यानं मोठा अनर्थ टळला.
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
ठाणे
महाराष्ट्र
करमणूक
Advertisement
Advertisement

एबीपी माझा वेब टीम
Opinion


















