एक्स्प्लोर
Nagpur Snake Bite | अनुभव नसताना विषारी सापाशी खेळ केला आणि जीव गमावला
सापाला हाताळण्याचा कोणताही अनुभव नसताना सापासोबत केलेली गंमत एका तरुणाच्या जीवावर बेतली आहे. नागपूर जिल्ह्यातील भिवापूर तालुक्यात सोमनाळा गावात 21 वर्षांच्या श्रीराम डहारे या तरुणाचा सर्पदंशाने मृत्यू झाला आहे.
आणखी पाहा























