Ladki Bahin Yojana Nagpur : लाडकी बहीण योजनेसाठी नागपुरात रोज 20 हजार अर्जांची पडताळणी
Ladki Bahin Yojana Nagpur : लाडकी बहीण योजनेसाठी नागपुरात रोज 20 हजार अर्जांची पडताळणी
17ऑगस्टला रक्षाबंधनाच्या दिवशी महाराष्ट्र लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता दिला जाणार आहे. त्यासाठी नागपूर मध्ये प्रशासनाची तयारी पूर्ण झाली असून नागपूर जिल्ह्यात प्राप्त झालेल्या 17 लाख 10 हजार अर्जांपैकी असून 5 लाख 70 हजार लाभार्थी महिलांच्या अर्जाची पड्ताडणी झाली असून या लाभार्थी महिलांना रक्षाबंधनाच्या दिवशी पहिला हप्ता दिला जाणार असल्याचे नागपूरचे जिल्हाधिकारी विपीन इटनकर यांनी सांगितले. रोज जवळपास वीस हजार अर्जाच्या पड्ताडणीचे काम सुरु लवकरचं उर्वातीत अर्जाचीच पण पड्ताडणी पूर्ण केली जाणार असल्याचे विपीन इटनकर यांनी सांगितले. त्यांच्यासोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे यांनी
हेही वाचा :
राज्यसभेच्या १२ जागांसाठी होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी आज अधिसूचना जाहीर होणार,९ राज्यांतील १२ रिक्त जागांसाठी ३ सप्टेंबरला होणार निवडणूक.
अमरावतीमध्ये काँग्रेसची आज महत्वाची बैठक,अमरावती आणि यवतमाळच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठकीचं आयोजन,नाना पटोले,विजय वडेट्टीवारांसह इतर नेते राहणार उपस्थित.
स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती मुर्मू देशाला संबोधणार,स्वातंत्रदिनाच्या निमित्ताने एक दिवस आधी होणारे कार्यक्रम.
विधानसभा निवडणुकीचे फटाके दिवाळीनंतर फुटण्याची शक्यता...ऑक्टोबरमध्ये आचारसंहिता लागणार, सूत्रांची माहिती...
लोकसभेला चूक झाली, सुप्रिया सुळेंविरोधात सुनेत्रा पवारांना उभं करायला नको होतं...अजित पवारांची कबुली...
लोकसभेतल्या दुराव्यानंतर संघ आणि भाजपचं विधानसभेसाठी जुळलं...भाजपला फटका बसू नये म्हणून संघ मैदानात...सह-सरकार्यवाह अतुल लिमयेंकडे समन्वयाची जबाबदारी...
लाडक्या बहिणीवरून सुप्रीम कोर्टाचे सरकारला पुन्हा ताशेरे...पुण्यातल्या भूसंपादन प्रकरणी योग्य मोबदला द्या नाही तर लाडकी बहीण योजना थांबवू, कोर्टाची तंबी...
इस्रायलवर इराण हल्ला करण्याच्या तयारीत असताना अमेरिकेचं मोठं पाऊल, आण्विक पाणबुडीसह अनेक विनाशिका भूमध्य समुद्रात तैनात...