नागपुरातल्या कांद्री चेकपोस्टवर बेकायदा वसुली. काही गुंड प्रवृत्तीचे लोक येथे ट्रक चालकांकडून पैसे वसूल करत आहेत.