एक्स्प्लोर
Gajanan Maharaj Paduka | गजानन महाराजांच्या पादुका नागपुरात | ABP Majha
नागपुरात आज एकाचवेळी ३ वेगवेगळ्या ठिकाणांहून गजानन महाराजांच्या पादुका आणण्यात आल्या. त्यानिमित्तानं नागपुरात मोठ्या संख्येनं भक्तसागर पहायला मिळाला. यावेळी सुंदर रांगोळ्यांची परिसरात आरास पाहायला मिळाली. भाविकांच्या दर्शनासाठी मोठ्या रांगा लागल्या होत्या. दरम्यान, यावेळी पारंपरिक झुणका आणि भाकरीचा एका लाखांच्या पेक्षा अधिक भाविकांनी महाप्रसादाचा आस्वाद घेतला.
नागपूर
Jain Muni Nilesh Chandra : उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावर जैन मुनी निलेशचंद्रांनी डिवचलं; म्हणाले, 'त्यांना वाचता आलं नाही; कुराण द्यायला पाहिजे...'
Sanjay Raut PC : जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला
Sanjay Raut On Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे संवाद साधण्यासाठी चांगला माणूस; ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना संजय राऊत काय म्हणाले?
Nagpur LPG Issue : सिलेंडर बुकिंग, OTP आणि सबसिडी, नागपुरात सिलेंडरचा काळाबाजार? अफलातून प्रकार
Death of Tigress and Cubs in Kanha Tiger Reserve Special Report : पाच वाघांचा मृत्यू, वन विभाग अलर्ट मोडवर, नेमका हा विषाणू कसा पसरतो?
आणखी पाहा






















